२३/०२/२०१७
अरे , तू मला ल्यांड वर फोन कां केलास ? "
.
" तुझा मोबाईल स्विच्ड ऑफ येतोय "
.
" असा कसा , चालू तर आहे ...... हां हां ... नेटवर्क बदलले ना , सीम बदलायचय ! "
.
" मग बदल की ! "
.
" मला नाहीना येत . माझ्या आधीच्या नोकिया चं मला यायचं , पण ह्या android चं काही येत नाही ."
.
" मग शिकून घे . सोपं तर असतं. हे बघ तू चार्जिंग करतेस ना , तिथेच बाजूला ...."
.
" आत्ता नको , मग शिकते . पण तरी सुद्धा तू मला मोबाईल वर फोन करू शकला असतास ! त्याच्यावर येतंय ' emergency calls only ' म्हणून !
.
' हाहाहाहाहाहा..............."
.
" हसायला काय झालं ! त्यांना काय कळतंय ,तुझा कॉल emergency आहे की नाही ते ! त्याच्यावर थोडंच काही लिहिलेलं असतं . आणि माझ्या द्रुष्टीने तो emergency आहे . " .
हसणं थांबलेलच नाही , " तुला काय वाटलं , तुला तुझ्या नवऱ्याशी , मुलाशी , मैत्रिणींशी बोलावसं वाटलं की ते emergency झालं काय ??? "'
.
"मग , तसं नसतं काय ... समज मी आत्ता चक्कर येऊन पडले , आणि मला माझ्या डॉक्टर ला फोन करायचा असेल तर तो emergency call नाही होणार ? " अचंबीत होऊन .
.
. " ए पात्रू , इथे emergency calls म्हणजे फक्त पोलीस , फायर ब्रिगेड असे ! आणि ते सुद्धा लागतील अशी ग्यारंटी नाही "
.
" हंSSSSS हो का SSSSSSSSS आता मला काय माहीत ! माझं हे असं पहिल्यांदाच होतंय ना !!!!!!!!!!!
.
" ज्याला त्याला टांगत असतेस ना तुझ्या wall वर ! देवानंद पासून सगळ्यांना ... एकाला सोडत नाहीस ... जा आता हे जे तारे तोडलेस ना ते पण नेऊन टांग ! तुझी wall तारांकित करून टाक ! "
.
" बरं बरं ... आता सांग मला सीम कसं बदलायचं असतं ते !!!!!!!!!!!!!! "
_____________________
सुरेखा मोंडकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा